ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी आज महत्त्वाचा दिवस, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेवर सुनावणी

नवी दिल्ली मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे. राज्य सरकारने 13 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिवह पिटीशन म्हणजेच पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज यावर पहिली सुनावणी होणार आहे. त्यामुळे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेजवळ उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

Twitter : @NalavadeAnant मुंबई जम्मू – काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे स्थापण करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी २० ऑक्टोबरला राजभवन येथे करून हा पुतळा कुपवाडाच्या दिशेने रवाना करण्यात येणार आहे. ही घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी बुधवारी […]

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी समूह राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण झाले. […]