महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदू वसाहतीतील जागा आरक्षण बदलून मुस्लिम कब्रस्तानसाठी दिली; चौकशी होणार

X: @therajkaran नागपूर: राज्यात २०१४ मध्ये काँग्रेसचे सरकार असताना विधानसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरे कॉलनी युनिट २० येथील श्रीराम मंदिर जवळील अडीच हजार मीटर जमीन भूखंड, आरक्षण हटवून एका खासगी संस्थेला कब्रस्तानसाठी देण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची आयुक्त पातळीच्या अधिकार्‍याद्वारे चौकशी करु, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत केली. भाजप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरे गटाचा नेता सुधाकर बडगुजरचे सलीम कुत्तासोबतचे सबंध तपासणार: देवेंद्र फडणवीस

X: @therajkaran नागपूर: मुंबईतील मार्च १९९३ बाँबस्फोटातील पॅरोलवरील प्रमुख आरोपी सलीम कुत्तासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर याने केलेल्या पार्टी प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. भाजप सदस्य नितेश राणे यांनी यासंदर्भात खळबळजनक आरोप सभागृहात केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी भाजप आमदार नितेश राणेंना काय सुनावले?

Twitter : @therajkaran मुंबई विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री असतील असे विधान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांचा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. वारंवार पक्षस बदलणारे नितेश राणे यांनी आधी मंत्री व्हावे, दुसऱ्याच्या मंत्री होण्याच्या वावड्या उठवू नये, मी आहे त्याच पक्षात समाधानी आहे, अशा […]