गांधी जयंतीला सेवाग्रामपासून सुरू होणार ओबीसी जागर यात्रा! – डॉ. आशिषराव देशमुख
Twitter : @therajkaran नागपूर भाजपातर्फे गांधी जयंती, २ ऑक्टोबर २०२३ पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी जागर यात्रा आयोजित करण्यात येत आहे. बापुकुटी, सेवाग्राम येथे नतमस्तक होऊन हिंगणघाटच्या पारडी गावाजवळ ओबीसी समाजाच्या सर्व घटकांचा भव्य मेळावा आयोजित करून याची सुरुवात होणार आहे, अशी माहिती भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी आणि भाजपा प्रवक्ते, माजी आमदार डॉ. आशिषराव र. […]