ताज्या बातम्या महाराष्ट्र

ललित पाटीलला कोणत्या मंत्र्यांचा आशीर्वाद होता ? : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला पळून गेलेला आरोपी ललित पाटील याला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील पोलिसांना शोध लागत नव्हता. अखेर ललित पाटील याला अटक करण्यात आली. या मुद्यावरून बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित करत सरकारवर टिकेची झोड उठवली. वडेट्टीवार म्हणाले […]

महाराष्ट्र

गांधी जयंतीला सेवाग्रामपासून सुरू होणार ओबीसी जागर यात्रा! – डॉ. आशिषराव देशमुख

Twitter : @therajkaran नागपूर भाजपातर्फे गांधी जयंती, २ ऑक्टोबर २०२३ पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी जागर यात्रा आयोजित करण्यात येत आहे. बापुकुटी, सेवाग्राम येथे नतमस्तक होऊन हिंगणघाटच्या पारडी गावाजवळ ओबीसी समाजाच्या सर्व घटकांचा भव्य मेळावा आयोजित करून याची सुरुवात होणार आहे, अशी माहिती भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी आणि भाजपा प्रवक्ते, माजी आमदार डॉ. आशिषराव र. […]