महाराष्ट्र

पद्मभूषण डॉ. के. राधाकृष्णन यंदा संघाचे प्रमुख पाहुणे

विजयादशमीला संघाच्या कार्यक्रमात होणार सहभागी! नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (RSS) नागपुरात आयोजित विजयादशमी समारंभाला यंदा इस्त्रोचे (ISRO) माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. के. राधाकृष्णन हे प्रमुख पाहुणे राहणार आहेत.  आगामी 12 ऑक्टोबर रोजी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित संघाच्या कार्यक्रमात डॉ. राधाकृष्णन हजेरी लावणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) वर्षप्रतिपदा (गुडी पाडवा), शिवराज्याभिषेक दिन, रक्षा बंधन, […]