ताज्या बातम्या अन्य बातम्या राष्ट्रीय

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांचा तुरुंगवास, गोपनीय सूचना लीक प्रकरणी शिक्षा

लाहोर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी प्रत्येकी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अधिकृत गोपनीय कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी दोघांना दोषी ठरवण्यात आले. इम्रान खान (वय 71 वर्षे) आणि शाह मेहमूद कुरेशी (वय 67 वर्षे) रावळपिंडीच्या […]