राष्ट्रीय

वक्फ संशोधन विधेयक संसदेच्या पुढील अधिवेशनात मांडले जाणार : अमित शाह

नागपूर : राजकारणात अनेकदा मतभेद होतात. बरेचदा उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजी निर्माण होते. परंतु,मतभेद आणि नाराजीचे पर्यावसन गटबाजीत होऊ देऊ नका. पक्षांतर्गत गटबाजी अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचे सुतोवाच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी केले.  नागपुरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता बैठकीत आज, मंगळवारी ते बोलत होते. विशेष म्हणजे उपस्थित हजारो पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

ईपीएस कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तीवेतन दरमहा नऊ हजार मिळावे; कॉँग्रेस खासदार शाहू छत्रपती यांची मागणी

X : @therajkaran कोल्हापूर : ईपीएस – ९५ अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तिवेतन दरमहा नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवून भविष्यासाठी महागाई निर्देशांकाशी जोडले जावे, अशी आग्रही मागणी कॉँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती (Congress MP Shahu Chhatrapati) यांनी लोकसभेत (Lok Sabha) केली. पेन्शन (Pension) महागाईपासून संरक्षित नाही, शिवाय गेल्या दहा वर्षांत त्यात एक रुपयाचीही वाढ झालेली नाही, याकडेही […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भारतीय संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन; सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेही निलंबित

नवी दिल्ली संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सत्रात विरोधी पक्षाने घातलेला गोंधळ आणि आंदोलनामुळे आज मंगळवारी (19 डिसेंबर) 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. अशा प्रकारे आतापर्यंत 141 खासदार निलंबित करण्यात आले असून हे संसदेच्या इतिहासातील मोठी कारवाई मानली जात आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. लोकसभेत सुप्रिया सुळे, मनिष […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभेत पिवळ्या रंगाचा धूर, संसदेच्या बाहेर गोंधळ घालणारी ही महिला कोण?

नवी दिल्ली संसदेवरील हल्ल्याला आजच 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आजच लोकसभेत घुसखोरी झाली. यादरम्यान दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या दोघांमध्ये एक महिला आहे आणि दुसरा पुरुष. महिला हरियाणातील हिसार या भागातील असून तिचं नाव निलम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने संसदेच्या बाहेर गोंधळ घातला होता. बुधवारी संसदेचं कामकाज सुरू होतं. या दरम्यान प्रेक्षक […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपने पत्रकारांची प्रतिमा “धाब्या”वर बसविली – अनंत गाडगीळ

Twitter : @therajkaran मुंबई पत्रकारांना धाब्यावर न्या, चहा प्यायला न्या, असा सल्ला देणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांच्यावर टीका करतांना, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधान परिषद सदस्य अनंत गाडगीळ (Congress Leader Anant Gadgil) यांनी आरोप केला की, केन्द्रात भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांना स्वातंत्र्य बहाल करण्याऐवजी पद्धतशीरपणे त्यांच्यावर […]