ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेस नेते सुनील केदारांचा जामीन अर्ज फेटाळला!

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५० कोटींचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा करणारे काँग्रेस नेते सुनील केदार यांना शनिवारी सत्र न्यायालयाकडून जोरदार झटका बसला. सत्र न्यायालयाने केदारांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांची दोषसिद्धीला स्थगिती आणि शिक्षा निलंबन व जामीन देण्याची विनंती सत्र न्यायालयाने नामंजूर केली. त्यामुळे आमदारकी परत मिळवण्याचे केदार यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. केदार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘वाघ जेव्हा सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर…’, अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजितदादांवर टोला

पुणे शिवनेरीपासून अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची सुरुवात झाली होती. आज बारामतीत शेतकरी आक्रोश मोर्चाला संबोधित करताना अमोल कोल्हेंनी अजित दादांवर नाव न घेता हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, वाघ जेव्हा जंगलात फिरतो तेव्हा तो जंगलाचा राजा असतो, मात्र तोच वाघ जेव्हा सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर कसरती करतो, तेव्हा काळजाला वेदना होतात. एकेकाळी या वाघाच्या डरकाळीनं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मकरसंक्रांतीच्या दिवशी राज्यभर महायुतीचे एकत्र मेळावे, महायुतीचं शक्तिप्रदर्शन

मुंबई येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना महायुतीने मात्र जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असताना महायुतीचे एकत्रितपणे मेळावे घेतले जाणार आहेत. १४ जानेवारी रोजी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे एकत्रित मेळावे होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित दादांना बालेकिल्ल्यात धक्का; संजोग वाघेरेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. काही वेळापूर्वी त्यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधलं. हा पक्ष प्रवेश अजितदादांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर संजोग वाघेरे हे अजित पवारांच्या गटात होते. मात्र सध्या लोकसभा जागावरील चाचपणीतून त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संजोग वाघेरे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘आता श्रीरामाला लोकसभेचं तिकीत देणं बाकी राहिलंय’, संजय राऊतांचा घणाघात

मुंबई देशभरात अयोध्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान आज अयोध्या रेल्वे स्थापनाकाचं आणि विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गाजतवाजत करण्यात आलं. अयोध्येच मोदींच्या रोड शोचं भव्य आयोजनही करण्यात आलं आहे. एखाद्या सण-उत्सवाप्रमाणे देशभरात राम मंदिरांची तयारी सुरू आहे. विरोधकांकडून मात्र भाजप श्रीरामाचं राजकारण करीत असल्याचा आरोप केला जात आहे. संजय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचितसह मविआला हव्यात 76 जागा, राज्यात फक्त 48; कसा सुटणार लोकसभा जागावाटपाचा तिढा?

मुंबई राज्यात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरुन संघर्ष सुरू आहे. राज्यात भाजप सरकारला चिथावणी देण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि आता वंचितला सोबत घेऊन लोकसभेची (Loksabha Election 2024) तयारी करण्याचा प्लान आखताना जागावाटपाचा तिढा मात्र कायम आहे. चारही पक्ष आपला आकडा घेऊन मैदानात उतरलेत, मात्र प्रत्यक्षात लोकसभेसाठी महाराष्ट्रातल्या जागा ४८.. अशा परिस्थितीत जागा वाटप कसं होणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वक्फ बोर्ड आणि औरंगाबाद महानगपालिकेच्या परीक्षांच्या तारखा बदला – सुजात आंबेडकर

औरंगाबाद वक्फ बोर्ड परीक्षा आणि औरंगाबाद महानगरपालिका परीक्षेच्या यांच्या तारखा एकाच दिवशी आल्याने दोन्ही परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी बसू शकणार नाहीत. काही केंद्रे वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्हीसाठी उपस्थित राहणे अशक्य आहे. त्यामुळे कोणत्याही एका परीक्षेची तारीख बदलावी लागेल. असे ट्विटरच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकरांनी सांगितले आहे. वक्फ बोर्ड […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राहुल गांधींची ‘भारत न्याय यात्रा’ ही ‘अन्याय यात्रा’ – रामदास आठवले

मुंबई तय्यार है हम; लेकीन हम भी नही कुछ कम; नरेंद्र मोदीजी मे है बहोत ज्यादा दम; विरोधी पक्ष मे बैठने के लिये तयार है तुम ; लेकीन सत्ता मे आयेगे नरेंद्र मोदीजी के साथ हम अशी काव्यमय सुरुवात करून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा होती तशीच आता नव्याने सुरू होणारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोण होणार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक? – विवेक फणसळकर?

By विवेक भावसार X : @vivekbhavsar राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ येत्या रविवारी म्हणजे ३१ डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करायची याचा निर्णय आज होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. एकेकाळी विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू समजल्या जाणाऱ्या आणि सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

संजय निरूपमांनी ठाकरे गटाला डिवचलं, राऊतांकडूनही प्रत्युत्तर

मुंबई शिवसेनेकडे किती ताकद आहे हे आपल्याला दिसतंय असा टोका काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी ठाकरे गटाला मारला आहे. दीड वर्षांपूर्वी पडलेल्या फुटीनंतर निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे 2019 चा निकाल हा पॉईंट ऑफ रेफरन्स होऊ शकत नाही असं देखील निरूपम यांनी सुनावलं आहे. राऊतांची स्मरणशक्ती क्षीण झाली असावी, असं म्हणत राऊतांना टोलाही लगावला. यानंतर राऊतांनीही […]