मोठी बातमी! नागपुरातील काँग्रेसच्या स्थापना दिन सोहळ्याला प्रियंका आणि सोनिया गांधी अनुपस्थितीत!
नवी दिल्ली नागपूरात आज काँग्रेसचा १३९ स्थापना दिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. याची सर्व तयारी झाली असून देशभरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी नागपूरातील काँग्रेसच्या स्थापना दिन सोहळ्याला अनुपस्थितीत राहणार असल्याची बातमी समोर आली आहे. दिल्लीत स्थापनादिन […]









