‘राम मंदिर हा खरा मुद्दा की महागाई, बेरोजगारीवर चर्चेची आवश्यकता?’, सॅम पित्रोदाचं मोठं वक्तव्य
नवी दिल्ली देशात अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचे तयारी मोठ्या दणक्यात सुरू आहे. यादरम्यान काँग्रेस नेता सॅम पित्रोदा यांनी मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. राम मंदिर हा खरा मुद्दा आहे का ? ते म्हणाले की, राम मंदिरापेक्षा शिक्षण, रोजगार, अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्याचा खरा मुद्दा आहे. या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. सॅम पित्रोदा इंडियन ओव्हरसीज काँग्रसचे […]









