ताज्या बातम्या महाराष्ट्र

महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी 100 कोटींचा निधी

पुणे महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी 100 कोटींचा निधी (Mahatma Phule Wada and Savitribai Phule Memorial) देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत अजित पवार बोलत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Big News : मराठा आरक्षणाला मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली!

मुंबई मराठा आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार व इतर अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती. याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली आहे. येत्या २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल, अशी भावना याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली. क्युरेटिव्ह […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Maratha Reservation : कोल्हापूरात अलर्ट, 24 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश

कोल्हापूर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. जरागेंनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतच अल्टिमेटम दिलं आहे. तोपर्यंत आरक्षण दिलं नाही तर पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. कलम ३७ अ नुसार अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी कोल्हापूर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सभेसाठी शाळांना सुट्ट्या देण्याचं कारण काय? भुजबळ आक्रमक

मुंबई मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन महाराष्ट्रात सध्या वणवा पेटला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) आपल्या भूमिकेवर ठाम आहे, त्यामुळे राज्य सरकारपुढे मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. दुसरीकडे छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी सभा, पत्रकार परिषदा घेत आहेत. मनोज जरांगे यांच्या बीड जिल्ह्यातील सभेसाठी बीड शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळा बंद […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पवार घराण्याच्या नव्या वारसदाराची राजकारणात एन्ट्री?

बारामती शरद पवारांनंतर त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार, नातू रोहित पवार आणि पार्थ पवार राजकारणात सक्रिय आहेत. आता पवार घराण्याचा नवा वारसदार सक्रिय राजकारणात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव राजकारणात एन्ट्री घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ते अजित दादांसोबत न जाता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आताची मोठी बातमी! अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार? बड्या नेत्याचा दावा

नांदेड एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांनी पक्ष फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर विधानसभेचे चार राज्यांचे निकाल लागल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. येत्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये महाभूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसमधील मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत. भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसवाल्यांनो, परत येऊन रडलात तर ठोकून काढू; सुजात आंबेडकरांचा इशारा

नांदेड वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पूत्र सुजात आंबेडकर यांच्या नांदेड येथे सभेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेस नेत्यांसह इंडिया आघाडीवर निशाणा साधला. तुम्हाला संधी दिली होती, पुन्हा रडत येऊ नका… पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू असा इशारा सुजात आंबेडकर यांनी इंडिया आघाडीला दिला आहे. यावेळी सुजात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच फ्रेममध्ये, निमित्तही आहे खास!

मुंबई शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी इच्छा अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. राजकारणात दोघं एकत्र कधी येणार, याबद्दल सांगणं कठीण, मात्र कौटुंबिक कार्यक्रमासाठी दोघे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे. राज ठाकरे यांच्या भाच्याच्या साखरपुड्यात दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये दिसून आले. आज मुंबईतील दादरमध्ये राज ठाकरे यांच्या भाच्याचा साखरपुडा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘वाटाघाटी करू नये, जरांगेंसाठी कायदा बदला’, छगन भुजबळांची उपरोधिक टीका

मुंबई गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात छगन भुजबळ विरूद्ध मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यावर छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) विरोध दर्शवला आहे. सभेतही त्यांनी मनोज जरांगेवर निशाणा साधला आहे. पुन्हा एक भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका टिप्पणी केली आहे. मात्र यंदा उपरोधिक पद्धतीने त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘भाजपचा नारा, बेटी रुलाओ, बेटी सताओ और बेटियों को घर बिठाओ’; काँग्रेस आक्रमक

नवी दिल्ली ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपट्टू साक्षी मलिक हिने संतापाच्या भरात निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपला घेराव घातला आहे. गुरुवारी साक्षी मलिकच्या निवृत्तीच्या (Olympic champion Sakshi Malik Retirement) घोषणेनंतर विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदी सरकारविरोधात आपला राग व्यक्त केला. आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. कुस्तीपट्टू महिला खेळाडूंवरील लैंगिक शोषणाचे आरोपी भाजप […]