आमदार अपात्रता प्रकरण : ‘त्या’ तिघांवर कारवाई नाही, उद्धव ठाकरे गट उद्या कोर्टाचं दार ठोठावणार
Twitter : @therajkaran मुंबई एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde Sena) शिवसेनेतील विधान परिषदेचे आमदार अपात्रता (disqualification of MLAs) प्रकरणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. विधान परिषदेचे सदस्य विप्लव बजोरिया, मनिषा कायंदे आणि निलम गोऱ्हे यांच्यावर कारवाईबाबत विधीमंडळात हालचाल होतं नसल्यामुळे उद्धव ठाकरे गट (UBT Shiv Sena) कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याची माहिती समोर आली आहे. हायकोर्टात ठाकरे […]









