सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम, तुपकर-गोयल-फडणवीसांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मुंबई सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रविकांत तुपकरांची मुंबईत बैठक झाली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच ही बैठक संपली असून रात्री साठेआठ ते दहा या दीडतासाच्या जम्बो बैठकीत सोयाबीन-कापूस प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत सोयाबीन-कापूस प्रश्न केंद्राकडे मांडतांना तुपकरांना उपमुख्यमंत्री फडणवीसांची खंबीर साथ दिली. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर झाली […]









