कमाल पाचशे मतदारांसाठी एक बूथ बनवावा – रामदास आठवले
मुंबई – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) अनेक ठिकाणी कमी मतदान झाल्याचे प्रकार घडले. मतदान सर्वांना करता आले पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी एक उपाय म्हणून पोलिंग बूथची (Polling booth) संख्या निवडणूक आयोगाने वाढवावी. सध्या किमान हजार ते बाराशे मतदारांसाठी एक पोलिंग बूथची व्यवस्था असते, त्यात बदल करून कमाल पाचशे मतदार संख्येसाठी एक पोलिंग बूथ या […]