POSCO case in Mahad : महाडमध्ये पुन्हा विकृतीचा थरार
विनयभंग प्रकरणी शिक्षा भोगूनही दोन अल्पवयीन मुलींवर अश्लील वर्तन; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल महाड : विनयभंग प्रकरणी यापूर्वी तुरुंगवास भोगून आलेल्या एका विकृत वृत्तीच्या तरुणाने पुन्हा एकदा दोन अल्पवयीन मुलींवर अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना महाड शहरात उघडकीस आली आहे. सोमवारी (१४ एप्रिल) दुपारी महाडमधील एका सोसायटीच्या कार्यालयात ही घटना घडली असून, याप्रकरणी महाड शहर […]