एसटीत पुन्हा सुरू करणार स्वच्छ , सुंदर बसस्थानक अभियान : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
मुंबई : स्वच्छ बस स्थानक,सुंदर व नीटनेटके बसस्थानक परिसर आणि प्रसन्न स्वच्छतागृहाची सेवा उपलब्ध करून देणे हे एसटी प्रशासनाचे मुलभूत कर्तव्यच असून त्यासाठी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवून राज्यभरातील सर्व बसस्थानकांचा कायापालट करणे हा आमचा उद्देश असल्याची घोषणा राज्याचे नूतन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरूवारी पनवेल व खोपोली बसस्थानकाला […]