Elections : महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर
मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Corpoartion Elections) पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राज्यातील प्रचारासाठी स्टार प्रचारकांची (Star campaigner of Congress) अधिकृत यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे (Election Commission) ही यादी सादर करण्यात आली असून, पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख संघटनात्मक चेहरे या यादीत समाविष्ट आहेत. या […]







