Multiple Maharashtra State Transport (ST) buses parked in floodwater at Mahad Bus Stand after heavy monsoon rain in Raigad district. महाराष्ट्र ताज्या बातम्या

पूर येण्याआधीच महाड बस स्थानक जलमय; दोन दिवसांच्या पावसातच प्रवाशांची गैरसोय

नवीन बस स्थानकाचे काम अपूर्ण; साचलेल्या पाण्यातूनच प्रवासी आणि एसटी बसची ये-जा महाड : महाड शहराला दरवर्षी सावित्री नदीच्या पुराचा सामना करावा लागतो. मात्र यंदा पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच महाड एसटी बस स्थानक जलमय झाल्याचे चित्र समोर आले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने प्रवाशांना पाण्यातूनच एसटी बसमध्ये चढ-उतार करावा लागत असून मोठी […]

डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सर्वसामान्यांच्या एसटी प्रवासाच्या तिकिटाचे भाव वाढणार…?

डिझेल दरवाढीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सूचक इशारा मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या वाढीचा थेट फटका आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळालाही बसू लागला आहे. डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे एसटी महामंडळावर वार्षिक सुमारे ₹१२४ कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून, भविष्यात प्रवासी तिकिटांच्या दरवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो, […]

School students standing in front of an MSRTC ST bus during a school trip in Maharashtra महाराष्ट्र ताज्या बातम्या

शालेय सहलींमधून एसटीला १२७ कोटींचे उत्पन्न; २५ हजार बस फेऱ्यांतून विक्रम

मुंबई  – राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शालेय सहल उपक्रमाने यंदा विक्रमी कामगिरी करत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक असल्याची माहिती परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी दिली. मुंबईत पत्रकारांशी बोलताना सरनाईक म्हणाले की, शालेय सहल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि संस्मरणीय अनुभव असून सुरक्षित आणि […]

मुंबई ताज्या बातम्या

Divyang: मुंबई मेट्रो-3 मध्ये दिव्यांगांना २५% सवलत; २३ नोव्हेंबरपासून अमलबजावणी; वरिष्ठ पत्रकार दिपक कैतके यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने दिव्यांग प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. मेट्रो-3 मार्गिकेवर दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणारी २५ टक्के सवलत रविवार, २३ नोव्हेंबरपासून अधिकृतपणे लागू होत आहे. सवलतीची घोषणा होऊन दीड महिना उलटूनही ती प्रत्यक्षात सुरू न झाल्याने दिव्यांग प्रवाशांमध्ये वाढत चाललेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे. एमएमआरसीच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Divyang : दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलतीची मागणी — पत्रकार दीपक कैतके यांची मागणी

मुंबई : राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येते. या रकमेची भरपाई एस टी महामंडळाला शासनाकडून सरकारी तिजोरीतून केली जाते. त्याच धर्तीवर दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलत द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि ‘पत्रकार रुग्णमित्र’ म्हणून ओळखले जाणारे दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Divyang : दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात सवलत — दीपक कैतके यांच्या मागणीला प्रशासनाची दाद; अधिक सवलतीसाठी पुढाकार जारी

मुंबई : मुंबई मेट्रो प्रशासनाने दिव्यांग प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत मोठी सवलत जाहीर केली आहे. मेट्रो लाईन-३ वर मासिक प्रवास पासवर २५% सवलत देण्यात येणार असून ही सुविधा पुढील दहा दिवसांत लागू होणार आहे. समावेशक आणि सुलभ प्रवासाच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह मानला जात आहे. मात्र, या निर्णयामागे दिव्यांग प्रवाशांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे ज्येष्ठ […]

महाराष्ट्र

Divyang : दिव्यांग प्रवाशांना मुंबई मेट्रोत तिकीट सवलत द्या — पत्रकार दीपक कैतके यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

मुंबई: राज्यातील बेस्ट, एसटी, रेल्वे आणि अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्ये दिव्यांग प्रवाशांना सवलतींचा लाभ दिला जातो; मात्र मुंबई मेट्रोमधून प्रवास करताना या सवलती लागू नसल्याने दिव्यांग प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि आरोग्यदूत दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंबईतील दिव्यांग प्रवाशांनी मेट्रो प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष […]