ताज्या बातम्या महाराष्ट्र

कुख्यात गुंड गजा मारणे सपत्नीक पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चा

पुणे पुण्यातील राजकीय वर्तुळात राजकारण्यांबरोबरच गुन्हेगारी क्षेत्राशीसंबंधित व्यक्तींचा प्रभाव पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड गजा मारणे याने सपत्नीक अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीवरुन अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. गजा मारणे याने पत्नीसह पार्थ पवारांची भेट घेतली. त्याची पत्नी जयश्री मारणे माजी नगरसेविका आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार का? काँग्रेसच्या आढावा बैठकीत काय ठरलं?

पुणे लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून काँग्रेस पक्ष या निवडणुकीसाठी तयार आहे. ब्लॉक स्तरापासून पक्ष संघटनेच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची काँग्रेसची इच्छा असून उद्धवजी ठाकरे आणि शरद पवारजी त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा महाविकास आघाडीने एकत्र लढण्यावर एकमत झाले आहे. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यातील कुख्यात गुंडाना भाजपचाच आश्रय का? आपचा धक्कादायक सवाल

पुणे पुण्यामध्ये कुख्यात शरद मोहोळ यांचा खून झाल्यानंतर आता आरोपी म्हणून विठ्ठल शेलार याचे नाव पूढे आले आहे. तो भाजपच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. शरद मोहोळ याची पत्नी सध्या भाजपच्या महिला आघाडीची पदाधिकारी आहे, त्यामुळे पुण्यातील कुख्यात गुंडाना भाजपचाच आश्रय का? असा धक्कादायक सवाल आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

फुलेवाडा, भिडेवाड्यातील स्मारकांठी निधी कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुणे येथील राहते घर राहिलेला फुलेवाडा तसेच फुले दांपत्याने मुलींची पहिली शाळा सुरु केलेला भिडेवाडा येथे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. देशात स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पोलिसाच्या कानशिलात लगावली, पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळेंचं धक्कादायक कृत्य

पुणे पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याच्या उद्घाटनप्रसंगी भाजप आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलिसाच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी या मागणीला जोर आला आहे. पुण्यातील या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी 100 कोटींचा निधी

पुणे महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी 100 कोटींचा निधी (Mahatma Phule Wada and Savitribai Phule Memorial) देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत अजित पवार बोलत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पोटाला चिमटा काढून एकवेळचं जेवून पुण्यात शिक्षण, मनसेचा पुढाकार; जेवणाचा खर्च उचलणार!

पुणे शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात राज्यभरातील गाव-शहरातील मुलं शिक्षणासाठी येत असतात. प्रत्येकाची घरची परिस्थिती अनुकूल नसते, मात्र गरीबीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग असल्याने जसं शक्य होईल, तसं.. कधी एकवेळच जेवून मुलं शिक्षण घेत असतात. 16 वर्षांची ज्योत्स्ना सोळुंके पुण्यातील फग्युसन महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकतेय. कॉलेजच्या हॉस्टेलची फी परवडत नाही म्हणून ती एका घरात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात खळबळ, भाजप युवा नेत्याची रेल्वेखाली आत्महत्या

पुणे पुण्यात भाजपच्या युवा नेत्याने रेल्वेखाली उडी देत जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या भाजप युवा मोर्चा प्रदेश संपर्क सुनील धुमाळ यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. सुनील धुमाळ यांनी हडपसर परिसरातील साडे सतरानळी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार रवींद्र धंगेकर झाले ‘डॉक्टर’, नेमका काय आहे विषय?

Twitter : @therajkaran नागपूर महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्या पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधले. एकीकडे विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन सुरू असताना दुसरीकडे धंगेकरांनी पुणे स्टाइलने सत्ताधाऱ्यांविरोधातील आपला आक्षेप नोंदवला. यावेळी धंगेकर चक्क डॉक्टरांच्या वेशात आले होते. त्यांच्या अॅप्रनवर विविध संदेश लिहिण्यात आले होते. यातील एक मुद्दा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांना उत्तर देणाऱ्या सभा अजित पवार गटाने गुंडाळल्या?

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात आम्ही फक्त दोन ठिकाणी उत्तर सभा घेतल्या. आता पक्ष वाढीसाठी राज्यभरात दौरे करणार आहोत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (NCP State President Sunil Tatkare) यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली. तटकरे यांनी दिलेल्या स्पष्टीकरनामुळे आता शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रत्युत्तर देण्यासाठी […]