ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

पृथ्वीराज चव्हाण यांना सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते : सुनील तटकरे

Twitter : @therajkaran मुंबई पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ राजकारणी आहेत असं मी इतके दिवस मानत होतो. पण आज राज्यात कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली, त्याला कारण चव्हाणच आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (NCP State President MP Sunil Tatkare) यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करण्यासाठी सुपारी देऊनच दिल्लीतून […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भारत-पाक सीमेवर शिवाजी महाराजांचा पुतळा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Twitter : @NalavadeAnant मुंबई काश्मीरच्या  कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळच्या  (India- Pakistan Borader) ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ  पुतळ्याचे लोकार्पण मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंदही घेणार आहेत. “आम्ही पुणेकर” या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीरमधील कुपवाडा (Kupwada, […]