महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha : सांगली लोकसभेसाठी वातावरण तापलं : उद्धव ठाकरेंच्या आधीच संजय राऊतांनी रणशिंग फुंकले

X: @therajkaran शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सांगली दौऱ्यापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगली लोकसभेसाठी (Sangli Lok Sabha) रणशिंग फुकलं आहे. कोल्हापूरची जागा आमची असताना आम्ही ती हसत हसत सोडली, पण आता सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा आता नेमकी कोणाच्या […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

अखेर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; चर्चेतली नावं पडली मागे, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

जयपूर मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाल्यानंतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनेकांची नावं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. मात्र त्या नावांच्या पलीकडे जात पक्षश्रेष्ठींनी भजन लाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. सांगानेरचे आमदार भजन लाल शर्मा यांना राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून घोषित (Sanganer MLA Bhajan Lal Sharma is the new […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

वसुंधरा राजे एक वर्षासाठी होणार राजस्थानच्या मुख्यमंत्री? जेपी नड्डांसोबतच्या संभाषणात काय ठरलं?

जयपूर राजस्थानात दोन वेळा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर विराजमान झालेल्या भाजप नेत्या वसुंधरा राजे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. इतर (Who will be next CM of Rajasthan) दावेदारांना मागे सोडत वसुंधरा राजे आता 1 वर्षासाठी मुख्यमंत्री होऊ शकतात. एबीपी न्यूजच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुंधरा राजे यांनी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना फोन करून एक वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

देशात मोदींविरोधी लाट? काँग्रेसच्या दावा अन् आकडेवारींचं सत्य, पाहा स्पेशल रिपोर्ट

काँग्रेसने केलेल्या Anti incumbency चा दावा फोल; 2018 आणि 2023 ची आकडेवारी काय सांगते? नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशाची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला छत्तीसगड आणि राजस्थानातील आपली सत्ताही कायम ठेवता आली नाही आणि पराभवाचा सामना करावा लागला. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसकडून Anti incumbency म्हणजेच सत्ता विरोधी लाट असल्याचा दावा केला जात होता. मात्र […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

गेहलोतांचा अहंकार की अंतर्गत कलह, राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव का झाला? ही आहेत ५ कारणं

राजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव (congress lost in Rajasthan) झाला आहे. गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेली परंपरा पुन्हा एकदा कायम असून काँग्रेसनंतर भाजप पुन्हा सत्तेत येत आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिलेल्या घोषणांकडे जनतेने दुर्लक्ष केल्याचं दिसत असून भाजपला सत्तेत बसवलं आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, राजस्थानात १९९ पैकी भाजपला ११५, काँग्रेसला ७० आणि इतर पक्ष १४ जागांवर आघाडीवर […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपने २०१८ मधली ही चूक टाळली; मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या विजयाचं गमक काय?

दिल्ली लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी चांगली बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशात भाजप पुन्हा एकदा बहुमत मिळवताना दिसत आहे. तर दुसरीकडे राजस्थानातदेखील भाजप पाच वर्षांनी पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्येही भाजपने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंतच्या निकालांचा कल पाहता, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप सत्ता स्थापन करू शकते. छत्तीसगडमध्ये काही अंशी […]

nana patole ताज्या बातम्या महाराष्ट्र

पराभवाच्या भितीनेच नॅशनल हेराल्डवर कारवाई : नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly election 2023) पराभव होत असल्याचे चित्र दिसत असल्यानेच हताश आणि निराश झालेल्या मोदी सरकारने राजकीय सुडबुद्धीने नॅशनल हेराल्डवर (National Herald) ईडीची कारवाई केली, असा थेट आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. पण काँग्रेस पक्ष […]