ताज्या बातम्या मुंबई

ब्रिमस्टोवाड प्रकल्पाचा आढावा घेणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

X : @therajkaran मुंबई मुंबई तुंबू नये म्हणून 2005 साली मुंबई मनपाने (BMC) कोट्यावधी रूपये खर्चून सुरू केलेल्या महत्वपूर्ण ब्रिमस्टोवाड प्रकल्पाच्या (Brimstowad Project) कामाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला पाहिजे. आपण याबाबत लवकरच मुंबई मनपा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन ब्रिमस्टोवेड प्रकल्पाचा आढावा घेणार आहोत. तसेच मिठीनदीसह मुंबईतील सर्व […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

कमाल पाचशे मतदारांसाठी एक बूथ बनवावा – रामदास आठवले

मुंबई – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) अनेक ठिकाणी कमी मतदान झाल्याचे प्रकार घडले. मतदान सर्वांना करता आले पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी एक उपाय म्हणून पोलिंग बूथची (Polling booth) संख्या निवडणूक आयोगाने वाढवावी. सध्या किमान हजार ते बाराशे मतदारांसाठी एक पोलिंग बूथची व्यवस्था असते, त्यात बदल करून कमाल पाचशे मतदार संख्येसाठी एक पोलिंग बूथ या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुलासाठी राधाकृष्ण विखेंनी केली रामदास आठवलेंची मनधरणी

आरपीआय कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी होण्याची केली विनंती X: @therajkaran मुंबई: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची मुंबईतील बांद्रा येथील कार्यालयात भेट घेऊन शिर्डी आणि दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आरपीआयच्या कार्यकर्त्यांना प्रचारात उतरण्याची विनंती केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले महायुतीकडून इच्छुक होते. त्यासाठी आठवलेंनी भाजप नेतृत्त्वाकडे विनंती केली […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आठवलेंच्या लोकसभेच्या भूमिकेने महायुतीच्या अडचणीत वाढ; राज्यातील तीन मतदारसंघांतून निवडणूक लढण्याचा दावा

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) स्थानिक पक्षांकडून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) असो किंवा महायुती (Mahayuti), यांच्यामध्ये अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. अशातच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Aathawale) यांनी लोकसभेबाबत आपली भूमिका जाहीर केल्याने महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत. […]