महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांचा अवमान करीत आहे; त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत न जाता स्वतंत्र लढावे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
X: @therajkaran महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिलेला असताना त्यावर महाविकास आघाडी ने अद्याप निर्णय घेतला नाही. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांना घेण्यास चालढकल केली जात आहे. त्यांना ताटकळत ठेऊन अद्याप निर्णय घेतला गेला नाही. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांचा अवमान करीत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत जाण्याचा विचार […]