ताज्या बातम्या महाराष्ट्र

नाराज रामदास कदम यांची दाढी कुरवाळण्याचा प्रयत्न

सिद्धेश कदम यांची एमपीसीबी च्या अध्यक्षपदी नियुक्ती X: @therajkaran येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे ज्येष्ठ ,आक्रमक आणि फायर ब्रँड नेते रामदास कदम यांची नाराजी महायुतीला भोवू नये यासाठी येनकेन प्रकारे कदमांची समजूत काढण्याचे प्रयत्न शिवसेना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिद्धेश कदम यांची अचानकपणे एम पी सी बी च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

रामदास कदमांचे पुत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी, भाईंचा रोष शांत करण्यासाठी निर्णय?

मुंबई : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे धाकटे पूत्र सिद्धेश कदम यांची MPCB च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रामदास कदम भाजप विरोधात बोलत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांचे पूत्र सिद्धेश कदम यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

22 जानेवारी रोजी राज्यात दारू, मटण दुकानं बंद ठेवा – राम कदम

मुंबई २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. केंद्राकडून याची भव्य तयारी सुरू आहे. दरम्यान भाजप प्रवक्ता आणि आमदार राम कदम यांनी पंतप्रधान एकनाथ शिंदे यांना विनंती करणार पत्र पाठवलं आहे. राम कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्ताने महाराष्ट्रातील दारूची दुकानं आणि चिकन-मटणची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजितदादा काहीही करू शकतात : रामदास कदम यांचे भाकीत

Twitter : @NalavadeAnant मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सत्तेतील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा विश्वास नसल्याचे दिसून येत असून पवार यांच्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर रामदास कदम म्हणाले, अजितदादा काय करतात ते समजत नाही. एकाचवेळी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते शरद पवार यांना भेटले तर समजू शकतो. काय चाललं ते समजत नाही. कधी कधी अजितदादांना डेग्यू होतो. त्यांचे आमदार […]

महाराष्ट्र विश्लेषण

गद्दार कोण? रामदास कदम की गजानन किर्तीकर? शिंदे सेनेच्या नेत्यात शिमगा

Twitter : @NalavadeAnant मुंबई लोकसभा निवडणुकीला अजून सहा महीने आहेत, जागा आणि मतदारसंघ वाटपाची अजून चर्चाही नाही, पण मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कोणी निवडणुक लढावी या मुद्द्यावरून शिसेनेचे खासदार गजानन किर्तीकर आणि माजी मंत्री रामदास कदम (war of words between MP Gajanan Kirtikar and Ramdas Kadam) या दोन्ही ज्येष्ठ शिवसैनिकांमध्ये शाब्दिक युद्ध जुंपले आहे. […]