ताज्या बातम्या महाराष्ट्र

रश्मी बर्वेंच्या अडचणीत वाढ ; जात वैधता प्रमाणपत्राची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

मुंबई : काँग्रेसच्या( Congress) रामटेक लोकसभा (Ramtek Lok Sabha)मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve )यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले. समितीच्या या निर्णयाविरोधात बर्वे यांनी न्यायायात धाव घेतली होती .मात्र त्यांच्या उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली होती.त्यानंतर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत रश्मी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपाचा दबाव’, तिकीट न मिळालेल्या कृपाल तुमानेंचा भाजपावर थेट निशाणा

मुंबई – महायुतीच्या जागावाटपात शिंदेंच्या शिवसेनेला कराव्या लागत असलेल्या तडजोडींमुळे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते नाराज आहेत. रामटेक, धाराशिव, नाशिक, रत्नागिरी सिंधुदुर्ग, ठाणे, संभाजीनगर या हक्कांच्या जागांवर भाजपाकडून दावा करण्यात येतोय. यात काही जागा भाजपाला किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्याची वेळ शिंदेंवर आलेली आहे. अशात ही नाराजी उघडपणे व्यक्त होताना दिसतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव होता, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील पाच जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजपचा धुरळा उडणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election)पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच जागांवर मतदान होणार आहे. आता अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अजून जाहीर झालेले नाही. दरम्यान राज्यातील पाच जागांवर काँग्रेस आणि भाजप-शिवसेना उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे पाच जागावर निवडणुकीत काँग्रेस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआ जागावाटपाचा तिढा दोन जागांवर अडला, नेमकं काय घडलंय?

मुंबई- महाविकास आघाडीत जागावाटपाच्या फेऱ्या सुरु असल्या तरी अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. राहुल गांधी आज मुंबईत पोहचत आहेत, त्यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत मविआच्या जागावाटपाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांना मात्र निमंत्रण देण्यात आले नव्हते. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले आणि त्यांनी पवारांशी चर्चा […]