धाराशिवमध्ये संघर्षाचा पुढचा अध्याय, ओमराजे निंबाळकरांना आव्हान देण्यासाठी अर्चना पाटील मैदानात! काय आहे इतिहास?
मुंबई – धाराशिवमधील बडे नेते पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आणि भाजपाचे तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह यांच्या पत्नी अर्चना राणा जगजीतसिंह पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. धाराशिवमधून अर्चना पाटील यांना ओमराजेंच्याविरोधात उमेदवारी जाहीर झालेली आहे. यातून पद्मसिंह विरुद्ध पवनराजे यांच्यातील खानदानी दुष्मनीचा पुढचा अध्याय लिहिला जाणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत भाजपाचे […]