आरटीआयमधून उघड झालेल्या रेल्वेच्या एसी डब्यांतील बेडशीट, ब्लँकेट, टॉवेल आणि इतर बेडरोल साहित्य गायब होण्याच्या घटनांचे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

एसी डब्यांतील ‘चादरचोर’ प्रवाशांमुळे रेल्वेला कोट्यवधींचा फटका…!

साडेचार वर्षांत १.२७ कोटी बेडशीट, ब्लँकेट, टॉवेल, उशा व उशींची कव्हर्स गायब; २०२२च्या तुलनेत २०२५मध्ये चोरीत ५६% वाढ मुंबई: प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले जाणारे बेडरोल साहित्य आता भारतीय रेल्वेसाठी मोठी आर्थिक डोकेदुखी ठरत आहे. माहिती अधिकार (RTI) अंतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२२ ते मे २०२६ या साडेचार वर्षांच्या कालावधीत एसी डब्यांतून तब्बल १.२७ कोटी बेडशीट, ब्लँकेट, टॉवेल, उशा […]

Investigative journalist holding RTI applications before locked government filing cabinets symbolising transparency challenges in Maharashtra’s Energy Department and public administration. महाराष्ट्र ताज्या बातम्या विश्लेषण

मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील ऊर्जा विभागाला RTI चे वावडे 

महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत असताना पारदर्शक प्रशासनही तितकेच महत्त्वाचे आहे. महावितरण आणि ऊर्जा विभागाकडे माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवताना आलेल्या अनुभवांवर आधारित विवेक भावसार यांचे हे संपादकीय प्रशासनातील उत्तरदायित्व आणि RTI व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी चे स्वप्न बघतो आहे. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस […]

जन्म प्रमाणपत्र नोंदींची तपासणी करताना कागदपत्रे, डिजिटल डेटाबेस आणि तपास अधिकारी यांचे प्रतीकात्मक दृश्य. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईतील 86,020 जन्म प्रमाणपत्रांवर अनियमिततेचा दावा; RTI उत्तराच्या आधारे डॉ. किरीट सोमयांचा गंभीर आरोप

19,753 प्रमाणपत्रे कागदपत्रांशिवाय सुधारल्याचा दावा; प्रकरणाची SIT कडून चौकशी सुरू मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जन्म प्रमाणपत्र व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमैया यांनी केला आहे. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या उत्तराचा हवाला देत त्यांनी गेल्या दोन वर्षांत जुन्या SAP प्रणालीद्वारे 86,020 जन्म प्रमाणपत्रे बेकायदेशीरपणे जारी करण्यात आल्याचा दावा केला. डॉ. सोमैया यांनी प्रसिद्ध […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या शोध बातमी

₹५२ लाखांचे जेवण — ज्याचे उत्तर कुणी दिले नाही

एक जेवण. ₹५२.४९ लाख. उपस्थिती नोंदवही जाहीर नाही. पुरवठादाराचे नाव नाही. आणि शेतकऱ्यांच्या नावाने खर्च झालेल्या सार्वजनिक पैशांबाबत अनेक अनुत्तरित प्रश्न. AI4Agri Files | भाग २ पैकी ५विजय गायकवाड | TheNews21 Investigative Desk संपादकीय टीप हा अहवाल माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त कागदपत्रे, खर्च नोंदी आणि महाराष्ट्र कृषी विभागाकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहे. TheNews21 कोणत्याही प्रकारचा […]

महाराष्ट्र

आरटीई शाळा प्रवेश प्रक्रिया डिसेंबर मध्येच सुरू करावी: आप पालक युनियन

पुणे : दरवर्षी फेब्रुवारीमध्ये वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी लॉटरी पद्धतीने प्रवेश देण्यासाठीची शाळा नोंदणी प्रवेश प्रक्रिया डिसेंबर मध्येच सुरू करावे अशी मागणी आप पालक युनियन ने शिक्षण आयुक्तांकडे केली आहे. आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत , आप पालक युनियन चे श्रीकांत भिसे, प्रभाकर तिवारी, सुधाकर तिवारी इत्यादी पालकांनी शिक्षण आयुक्त व संचालक यांना निवेदन […]

मुंबई ताज्या बातम्या

रिक्त जागा असूनही प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना अग्नीशामक पदी नियुक्ती नाही?

१४० उमेदवारांना हक्काच्या नोकरीपासून मुकावे लागले ! X : @Rav2Sachin मुंबई: मुंबई अग्निशमन दलात अग्नीशामक पदाच्या भरती प्रक्रियेतील मोठी माहिती Rajkaran.com  च्या हाती लागली आहे. या माहितीतून स्पष्ट होत आहे की, रिक्त जागा असूनही प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची  अग्नीशामकपदी नियुक्ती करण्यात आलेले नाही.  यासंदर्भात मुंबई अग्निशमन दलाचे (Fire Brigade Department) प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांच्याशी संपर्क साधून वारंवार प्रतिक्रिया […]