महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसकडून माजी पोलीस आयुक्त संजय पांडे लढणार वर्सोव्यातून? मोहित कंबोज असतील भाजप उमेदवार?

X: @vivekbhavsar मुंबई: राज्याचे माजी पोलीस आयुक्त आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग (National Stock exchange phone tapping case) प्रकरणातील संशयित आरोपी संजय पांडे (IPS Sanjay Pandey) हे वर्सोवा मतदार संघातून विधान सभेत नशीब आजमावणार आहेत. या मतदारसंघात भाजपच्या भारती लव्हेकर या दुसऱ्यांदा निवडून आल्या असल्या तरी यंदा त्यांना मतदारसंघात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीची एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्स : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

X : @NalawadeAnant मुंबई – महायुती सरकार एसआयटी सरकार (SIT) असून कोणतीही घटना झाली की लगेच एसआयटीची घोषणा सरकारकडून केली जाते. परंतु कारवाई केली जात नाही. महायुतीची (Mahayuti government) एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्सच आहे, अशा खरमरीत शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना महायुती सरकारवर टीकास्त्र डागले. त्याचवेळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदेची शिवसेना आता कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलवर चालतेय ; सचिन सावंतांची टीका

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha)मतदारसंघातील उमदेवार जाहीर करण्यात आला . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नावाची घोषणा केली . आता या उमेदवारीवरून काँग्रेस नेते सचिन सावंत( Sachin Sawant) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे . त्यांनी म्हटले की, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘हे करार करायला दावोस दौरा?’ विरोधकांचा निशाणा; 2 दिवसात कोणत्या कंपन्यांसोबत किती कोटींचा करार, पाहा यादी!

मुंबई महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १० जणांचं शिष्टमंडळ दावोसला गेलं आहे. या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसात महाराष्ट्राने तब्बल ३ लाख ५३ हजार ६७५ कोंटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. तर १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असून यामुळे राज्यात २ लाख रोजगारनिर्मिती होईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. मात्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजप नेत्यांना अनुदान सोडण्यास कधी सांगणार? – काँग्रेसचा सवाल

Twitter : @NalavadeAnant मुंबई एकीकडे पंतप्रधान  नरेंद्र मोदी जनतेला गॅस सबसिडी सोडा असे  म्हणतात आणि जनतेचे कोट्यवधी रुपये केंद्रीय योजनांच्या अनुदानाच्या रुपाने भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना वाटतात. इथे राष्ट्रवाद आणि परिवारवाद मोदीजींना दिसत नाही. हा विरोधाभास भाजपचा आणि मोदीजींचा खरा चेहरा दर्शवतो, अशी टीका करत आता जनतेला गॅस सबसिडी सोडा असे सांगणारे पंतप्रधान भाजप नेत्यांना अनुदान […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपचा परिवार वाद : मंत्री गावित यांची कन्या केंद्रीय योजनेची लाभार्थी

सचिन सावंत यांची सरकारवर टीका Twitter : @vivekbhavsar मुंबई देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये परिवार वादाबद्दल जाहीरपणे टीका केली होती. या तिन्ही पक्षातील नेते आपल्या मुलांसाठी – मुलींसाठी राजकारण करतात, फायदा घेतात, असा आरोप त्यांनी जाहीर सभेतून केला होता. मात्र यास मोदींच्या भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार […]