महाराष्ट्र ताज्या बातम्या

बीड हिंसाचाराची एसआयटीमार्फत चौकशी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

X: @therajkaran बीड जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या हिंसाचाराची एस्.आय्.टी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून आरोपी कोणत्याही राजकीय पक्षातील असोत, कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.    या हिंसाचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सदस्य संदीप क्षीरसागर यांचे घर जमावाने जाळले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी खासदार-आमदारांचे राजीनामा सत्र सुरूच….! 

Twitter : @NalavadeAnant मुंबई महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरणाने चांगलाच पेट घेतला आहे. अशात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु असून आता सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांचे आरक्षणाच्या समर्थनासाठी राजीनाम्याचे सत्रही सुरु झाले आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील भाजपाच्या आमदाराने राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर आली आहे. गेवराईचे आमदार असलेले लक्ष्मण पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला […]

महाराष्ट्र

बीडमध्ये शरद पवारांचे शक्ति प्रदर्शन; संभाव्य उमेदवार दिसले स्टेजवर

Twitter : @therajkaran बीड मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल… मी पुन्हा येईल… असे सांगितले होते. मात्र देवेंद्र पुन्हा आले पण सीएम म्हणून नव्हे तर उपमुख्यमंत्री म्हणून आलेले आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल मी पुन्हा येईल असे सांगितले आहे, मात्र मोदींनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घ्यावा, असा टोला राष्ट्रवादी […]