ताज्या बातम्या महाराष्ट्र

संजय राऊतांवर बोलणं म्हणजे घाणीत दगड मारल्यासारखं ; शिरसाटांचं टीकास्त्र

मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . सत्त्ताधारी आणि विरोधकांमध्ये जागावाटपावरून , उमेदवारीवरून खटके उडत आहेत .सांगलीत ठाकरे गटाकडून (Thackeray )देण्यात आलेल्या चंद्रहार पाटलांच्या (Chandrahar Patil) उमेदवारीवर महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) वादाची ठिणगी पडली आहे .च्ंद्रहार पाटीलच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करत, विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांनी उमेदवारीचा दावा ठोकला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अमोल कीर्तिकरांच्या पाठीशी शिवसेना ठाम : समन्स बजावल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत लोकसभा वायव्य मुंबईतून उद्धव ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांचे नाव जाहीर केले आहे.मात्र त्यांचे नाव जाहीर करताच त्यांना ईडीने समन्स जरी केले आहे .यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut )यांनी प्रतिक्रिया दिली आहे . ते म्हणाले , अमोल कीर्तिकर हेच उमेदवार राहतील, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेंनी उमेदवार जाहीर करायला नको होते ; निरुपमानांतर वर्षा गायकवाडाचा सूर

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे (Thackeray) गटाकडून 17 जागांवरच्या उमेदवारांची नावं आज जाहीर करण्यात आली आहेत. 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. त्यापैकी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते,खासदार संजय राऊत ( sanjay raut यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगली मतदारसंघाचा तिढा दिल्लीच्या दारी ; ठाकरेंच्या उमेदवारीवरून ठिणगी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाची १७ उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यावरून आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे .कारण सांगलीच्या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आघाडीत नाराजीचा सूर पसरला आहे . सांगली जिल्ह्यातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपवाल्यांचं डोकं ठिकाणावर नाही, भांग पिऊन बोलतायत : राऊंतांचा हल्लाबोल

मुंबई : कथित दारू घोटाळाप्रकरणात ईडीने (ED)अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) आता तुरूंगातून सरकार चालवणार अशी घोषणा झाल्यानंतर जोरदार टिकेची झोड उठलीय. आता यावर शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर(BJP) हल्लाबोल चढवला आहे. भुजबळ जेलमध्ये जाऊन आलेत ते गँगस्टर आहेत का ? अजित पवारांना तुम्ही जेलमध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींना कंस मामाची उपाधी देत राऊंतांचा टोला

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind kejriwal) यांना कथित मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut )यांनी मोदींना कंस मामाची उपाधी देत टोला लगावला आहे. ते म्हणाले,कंस मामाला ज्यांची-ज्यांची भीती वाटत होती, त्यांना त्याने तुरुंगात टाकलं होतं. अगदी देवांनाही कंस मामाने तुरुंगात टाकलं होतं. पण त्याच […]