ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आज स्वत:ला योद्धा म्हणणारे त्यावेळी कसे पळून गेले’, अयोध्या आंदोलनावर संजय राऊतांचा घणाघात

मुंबई सध्या देशभरात अयोध्या आंदोलनावरुन श्रेयवादाचं राजकारण सुरू आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्या मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे. एकीकडे अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सुरू असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात अयोध्या आंदोलनाचं श्रेय कुणाचं, यावरही चर्चा सुरू आहे. दरम्यान आज संजय राऊत यांनी समाज माध्यमांशी बोलताना भाजपवर घणाघात केला. काय म्हणाले संजय राऊत…शिवसेनेच्या उबाठा गटाचे खासदार […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण, खासदार संजय राऊतांवर गुन्हा दाखल

यवतमाळ यवतमाळच्या उमरखेड पोलीस ठाण्यात भाजपाच्या नितीन भुतडांच्या तक्रारीनंतर अखेर खासदार संजय राऊतांवर गुन्हा दाखल (A case has been registered against MP Sanjay Raut) करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘सामना’ या वृत्तपत्रातून देशविरोधी व्यक्तव्य करून देशद्रोहाचा गुन्हा करित देशाचे पंतप्रधानांची बदनामी केल्याचा आरोप करित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्याच्या आरोग्य खात्यात लाखोंचा भ्रष्टाचार, संजय राऊतांचा आरोप; मंत्री तानाजी सावंत निशाण्यावर

नवी दिल्ली राज्याच्या आरोग्य विभागात लाखोंचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी यासदंर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. दिल्लीत संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत माहिती दिली. मी साडेतीन हजार पानांच्या पुराव्यासह आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचे पुरावे मुख्यमंत्री एकनाथ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

…….हे तर खोके पोहोचवणारे सुलतान

खासदार संजय राऊत यांनी साधला मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा Twitter: @NalavadeAnant मुंबई: शिवसेना उध्दव ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ समजले जाणारे नेते व खा. संजय राऊत यांची आरोपांची राळ काही थांबण्याचे नावच घेत नाहीये. नसून त्यांनी गुरुवारी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्यावर प्रखर शब्दात निशाणा साधत ‘ हे तर अन्य राज्यांच्या निवडणुकांसाठी खोके पोहचविणारे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छायाचित्र काढून माझ्या बदनामीचा प्रयत्न : चंद्रशेखर बावनकुळे

Twitter : @NalavadeAnant मुंबई मोठा संघर्ष करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे अशा छायाचित्राच्या आधारावर कोणाला माझी प्रतिमा खराब करता येत नाही. माझ्या कुटुंबाला या माध्यमातून जो त्रास देण्याचा प्रयत्न झाला तो चुकीचा आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना मला सतत दौरे करावे लागतात. मी महिन्यातून फक्त एकदा घरी जातो. यावेळी माझ्या कुटुंबाने वेळ मागितला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

फडणवीस यांच्या शिवाय गृहमंत्रालय कोण चालवतेय? – संजय राऊत

Twitter : @NalavadeAnant मुंबई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुणीतरी कोंडून ठेवले असून फडणवीस यांच्या शिवाय दुसरेच कुणीतरी गृहमंत्रालय चालवत आहे, अशी शंका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या धुमश्चक्रीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

चंद्रशेखर बावनकुळेंकडे जुगारासाठी करोडो रुपये कुठून आले? – नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबईमहाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे. पण सत्ताधारी भाजपाला त्याचे काहीही देणेघेणे नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचे फोटो मीडिया व सोशल मीडियात दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बावनकुळे जुगार खेळत असल्याचा फोटो […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

..तर आम्हालाही उध्दव ठाकरेंच्या आजारावर बोलावे लागेल – सुनील तटकरे

Twitter : @NalavadeAnant मुंबई उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजित पवार यांना गेले काही दिवस डेंग्यूची लागण झाली होती, हि वस्तुस्थिती आम्ही अनेक वेळा पत्रकारांसमोर मांडली. तरी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत हे अजित पवारांच्या आजाराबद्दल संभ्रमाची वक्तव्य करीत आहेत. त्यामूळे आता त्यांनी आपली वक्तव्य थांबवली नाही, तर मग आम्हालाही कोविड काळात उध्दव […]

मुंबई ताज्या बातम्या

शाखांना भेटी द्यायला उद्धव ठाकरेंना खूप उशीर झाला

उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा शाखा भेटीवर शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांचा घणाघात Twitter : @NalavadeAnant सोलापूर मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात केवळ अडीच दिवस मंत्रालयात उपस्थिती दर्शवली हा विश्वविक्रम उद्धव ठाकरे यांनी केला. सत्तेवर असताना त्यांना शिवसेना शाखा व कार्यकर्ता दिसला नाही. आज मुंब्रा शाखेला भेट द्यायला निघालेत, मात्र आज उशीर झाला आहे. वेळीच हे […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

सरन्यायाधिशांविरोधात वक्तव्य; उद्धव ठाकरे अडचणीत येणार ?

Twitter : @NalavadeAnant मुंबई अलीकडेच झालेल्या दसरा मेळाव्याच्या (Dussehra rally) भाषणामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी देशाचे सरन्यायाधिश यशवंत चंद्रचूड यांच्यावर टिका केली होती. त्याची दखल घेत दिल्लीतील पत्रकार डी. उपाध्याय यांनी देशाचे अटर्नी जनरल (Attorney general) यांच्याकडे अवमान याचिका दाखल करण्याची मागणी केली […]