ताज्या बातम्या राष्ट्रीय

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध!

X : @NalawadeAnant मुंबई – राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी (Rajya sabha election) दोन अपक्षांनी भरलेले तीनही उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने अखेर दोन जागांसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होईल हे निश्चित झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २६ ऑगस्ट असल्याने याची अधिकृत घोषणा त्याच दिवशी केली जाईल. राज्यसभा पोटनिवडणुकीच्या दोन जागांसाठी दाखल झालेल्या चार उमेदवारांच्या पाच अर्जापैकी भाजपचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सातारच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले ; जितेंद्र आव्हाडांची टीका

मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Loksabha Constituency) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी आज भाजपडकून निश्चित करण्यात आली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या उमेदवारीवर टीका केली आहे . सातारा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाल्याचे सांगत ते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

” मला उमेदवारी मिळणारच होती .. ” ; उमेदवारी जाहीर होताच उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीसाठीची बारावी यादी आज जाहीर करण्यात आली आहे . या यादीत सातारा लोकसभा (Satara Lok Sabha )मतदारसंघात महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale )यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे . या मतदारसंघात त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीमधून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) रिंगणात आहेत . त्यामुळे आता या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर ; शशिकांत शिंदेशी भिडणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीवरुन तिढा निर्माण झाला होता . हा तिढा आज सुटला असून भाजपकडून सातारच्या जागेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या (Chhatrapati Udayanraje Bhosale) नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्याविरुद्ध ते लढणार आहेत . काही दिवसांपूर्वी खासदार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अखेर साताऱ्याचा विषय संपला; महायुतीकडून उदयनराजेंच्या नावाची घोषणा

सातारा : अखेर सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसलेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सातारा या जागेसाठी शिंदे गटासह अजित पवार गटही आग्रही होते. सातारा लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पक्षाकडून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील हे इच्छुक होते. मात्र, मात्र काही दिवसांपूर्वी उदयनराजे दिल्लीला गेले होते. येथे त्यानी अमित शहांची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचा हुकमी एक्का रिंगणात ; साताऱ्यात उदयनराजें विरुद्ध शशिकांत शिंदे लढणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha) महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या नावावर अखेर पक्षाकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याविरोधात शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे. येत्या 15 एप्रिलला खासदार शरद पवार यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नाशिकचा फटका साताऱ्याला, महायुतीत तीन जागांचा तिढा अद्यापही कायम, कधी सुटणार पेच?

मुंबई- सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मोहीम दिल्ली फत्ते करुन वाजतगाजत परतलेल्या छ६पती उदयनराजे भोसले यांना अद्यापही उमेदवारी जाहीर झालेली नाही. सोमवारी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावरही पाहायला मिळाले. मात्र अद्यापही उदयनराजेंना तिकीट मिळेल की दुसऱ्या कुणाला याची धाकधूक कार्यकर्ते आणि समर्थकांत कायम आहे. महायुतीत साताराची जागा ही अ्जित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. नाशिकची […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार कुणाला देणार उमेदवारी, आज निर्णयाची शक्यता

मुंबई- बीडमधून बजरंग सोनवणे आणि भिवंडीतून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, आता सातारा आणि माढ्याबाबत शरद पवार काय निर्णय घएणार याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाबाबत आज किंवा उद्या निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात येतंय. साताऱ्यात भाजपा आणि उदयनराजेंना आव्हान उभं करण्याच्या प्रयत्नात शरद पवार असल्याचं सांगण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सातारा मतदारसंघात उमदेवारी कोणाच्या गळ्यात ? श्रीनिवास पाटील यांची मुलाला उमेदवारी देण्याची मागणी

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपासून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde )यांच्या नावावर शरद पवार (Sharad Pawar )गटांकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. मात्र, निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसलेल्या श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil )यांनी आता आपल्या मुलासाठी म्हणजे सारंग पाटील यांच्यासाठी (Sarang Shriniwas Patil)आग्रही मागणी केल्याने ही उमेदवारी कोणाच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवार गटाच्या पाच जागांचे उमेदवार आज जाहीर होणार ; माढ्यात अन साताऱ्यात कोणाला उमदेवारी ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar)पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या दुसऱ्या यादीत रावेर (Raver), भिवंडी (Bhiwandi), बीड (Beed), माढा (Madha) आणि सातारा (Satara) या पाच जागांचे उमेदवार जाहीर होणार आहेत . त्यामुळे […]