ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत पुढील तीन महिन्यांत निर्णय – अजित पवार

X :@NalawadeAnant मुंबई – राज्यातील निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा (old pension scheme to teaching and non teaching staff) पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्यांच्या आत घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रायगड : जिल्ह्यातील 13 तालुक्यांना गटशिक्षणाधिकारी मिळेना

X : @milindmane70 महाड – शैक्षणिक वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. महिनाभर बंद असलेल्या शाळा पुन्हा बोलक्या झाल्या आहेत.  मात्र रायगड (Raigad) जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी तेरा तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांची (Block Education officer) पदे गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षणाचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायगड […]