एक हजार टक्के नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे एकत्र येणार; शहाजीबापू पाटलांच्या विधानाने खळबळ
X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कंबर कसली आहे. परंतु असं असतानाच ठाकरे हे आता जुने सहकारी म्हणजेच भाजपासोबत (BJP) पुन्हा युती करणार असल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji bapu Patil) यांनी म्हटलं आहे. एक हजार टक्के नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असा दावा […]