200हून अधिक कोटी, राजवाडा, विन्टेज कार, शाहू छत्रपती यांची संपत्ती किती?
कोल्हापूर- महाराष्ट्रातील राजघराण्यांतील महत्त्वाचं स्थान असलेल्या कोल्हापूरच्या गादीचे वारसदार शाहू छत्रपती लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत. काँग्रेसच्या वतीनं शाहू छत्रपतींना लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे. मंगळवारी मोठ्या शक्तिप्रदर्शनात शाहू छत्रपतींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. यावेळी छत्रपतींच्या वारसदारांची मालमत्ता पहिल्यांदाच समोर आलेली आहे. सातारा आणि कोल्हापूर अशी छत्रपती शिवरायांच्या गादीचे पुढे दोन भाग झाले. त्यातील […]