ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

खबरदार.. आमच्या वाट्याला याल तर याद राखा – छगन भुजबळ

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाच्या तुटपुंज्या आरक्षणात वाटेकरी तयार केले जात आहे. मात्र, आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला (OBC reservation) धक्का लागू देणार नाही. आमच्या वाट्याला याल तर याद राखा, अशा शब्दात राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसींच्या महाएल्गार सभेतून मनोज जरांगे – पाटील (Manoj Jarange – Patil) […]

ताज्या बातम्या विश्लेषण

मुख्यमंत्र्यांचे आभार मानताच एकनाथ खडसे झाले ट्रोल

Twitter : @vivekbhavsar मुंबई मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हृदय विकारावर उपचार घेत असलेले पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राजकीय “वेळ” बिघडल्याने गेले दोन वर्षे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या “घड्याळा” सोबत राहून विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतेलेले एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीबद्दल आभार मानले (Eknath Khadse thanked […]

मुंबई ताज्या बातम्या

शाखांना भेटी द्यायला उद्धव ठाकरेंना खूप उशीर झाला

उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा शाखा भेटीवर शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांचा घणाघात Twitter : @NalavadeAnant सोलापूर मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात केवळ अडीच दिवस मंत्रालयात उपस्थिती दर्शवली हा विश्वविक्रम उद्धव ठाकरे यांनी केला. सत्तेवर असताना त्यांना शिवसेना शाखा व कार्यकर्ता दिसला नाही. आज मुंब्रा शाखेला भेट द्यायला निघालेत, मात्र आज उशीर झाला आहे. वेळीच हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपाचे हिंदुत्व मला मान्य नाही : उद्धव ठाकरे

Twitter : @therajkaran मुंबई : भाजपाने हिंदुत्वाचे पेंटंट घेतले नसून भाजपाचे हिंदुत्व मला मान्य नाही. बाळासाहेब (Balasaheb Thackeray), प्रबोधनकार (Prabodhankar Thackeray) यांच्या पर्यंतच ठाकरेंबद्दल माहिती आहे. मात्र पणजोबा सीताराम ठाकरे (Sitaram Thackeray) यांचे पनवेलमधील प्लेग साथीत लढताना जीव गमावला होता. त्यामुळे घराणेशाहीतलाच मी आहे. यात माझा दोष नाही, असे सांगत निवडणुक आयोग चिन्ह दुसऱ्याला देऊ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण आंदोलनाला मराठवाड्यात हिंसक वळण

Twitter @abhaykumar_d नांदेड मराठा आरक्षण प्रकरणी मराठवाड्यात जागोजागी आंदोलनाला हिंसक वळण मिळत आहे. बीड जिल्ह्यात दोन आमदारांच्या घरी जाळपोळ करण्यात आली तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर येथील आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाचीही संतप्त आंदोलकांनी तोडफोड केली. नांदेडमध्ये दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या घराच्या काचाही संतप्त आंदोलकांनी फोडल्या तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा […]

विश्लेषण महाराष्ट्र

पोलीस भरती न करणारे वळसे – पाटील, शिंदे –  फडणवीस सरकारमध्ये मंत्री कसे? विरोधी पक्षाचा सवाल

Twitter: @vivekbhavsar मुंबई  पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने रान उठवल्याने अस्वस्थ झालेले गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे शक्तिशाली नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. उद्धव ठाकरे यांनी तीन वर्षे पोलीस भरती केली नाही, अशी टीका करणारे देवेंद्र फडणवीस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांना उत्तर देणाऱ्या सभा अजित पवार गटाने गुंडाळल्या?

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात आम्ही फक्त दोन ठिकाणी उत्तर सभा घेतल्या. आता पक्ष वाढीसाठी राज्यभरात दौरे करणार आहोत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (NCP State President Sunil Tatkare) यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली. तटकरे यांनी दिलेल्या स्पष्टीकरनामुळे आता शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रत्युत्तर देण्यासाठी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर निवडणूक आयोग निर्णय घेईल – सुनिल तटकरे

Twitter: @NalavadeAnant मुंबई आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही घेतलेल्या भूमिकेवर युक्तिवाद करण्याचा त्यांनाही तितकाच अधिकार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर गुणवत्तेवर, पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायचा आहे. आजची पहिली सुनावणी आहे. आता पुढे युक्तीवाद होत राहतील तसतशी भूमिका आमचे वकील आमच्यावतीने मांडतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी […]

मुंबई राष्ट्रीय

राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवारांचीच – देवेंद्र फडणवीस

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट (President Rule in Maharashtra) लागू करण्याची कल्पना ही शरद पवार यांचीच होती. त्यावेळी शिवसेनेने आम्हाला धोका दिला होता. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आमच्याकडे […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या सेना खासदारांवर कारवाई – राहुल शेवाळे

Twitter : @NalavadeAnant मुंबई नारीशक्ती वंदन अधिनियम – २०२३ (Nari Shakti Vandan Adhiniyam) संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (Shiv Sena MP Rahul Shewale) यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे, […]