मातोश्रीवर मिळालेला सन्मान हेमंत पाटलांना पचवता आला नाही ; अंबादास दानवेंची टीका
मुंबई : लोकसभेच्या तोंडावर हिंगोली लोकसभा मतदारसंघात (Hingoli Lok Sabha)राजकीय घडामोडीना वेग आला आहे . या मतदारसंघात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपच्या दबावामुळे विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Sriram Pati) यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे . तसेच यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारीचा पत्ता कट करण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील […]