Shiv Sena spokesperson Sanjay Nirupam addressing the media amid political developments involving MPs from the Uddhav Thackeray faction, symbolising leadership crisis and political realignment in Maharashtra. महाराष्ट्र ताज्या बातम्या

६ खासदारांच्या हालचालींमागे असंतोष; नेतृत्वावरील विश्वास उडाला की लोकप्रतिनिधी स्वतःचा मार्ग निवडतात : संजय निरुपम

मुंबई : शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय निरुपम यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे गटातील खासदारांच्या कथित हालचालींवर प्रतिक्रिया देताना, पक्षातील असंतोष आणि नेतृत्वावरील विश्वास कमी होणे हीच अशा घडामोडींची मुख्य कारणे असल्याचा दावा केला. पत्रकारांशी संवाद साधताना निरुपम म्हणाले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नऊपैकी सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Shirur Lok Sabha: शिरूरमध्ये अजित पवारांचा अमोल कोल्हेविरुद्ध डाव: शिवाजी आढळरावांना उतरवणार रिंगणात

X: @therajkaran शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) शड्डू ठोकला आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे, अशी घोषणा दिलीप मोहितेंच्या बंगल्यातील बैठकीत करण्यात आली आहे. त्यामुळे आता आढरावांना उभं करुन दादा सध्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेल : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच स्पष्टीकरण

X: @therajkaran मुंबई: भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar on BJP) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. नार्वेकर त्याप्रमाणे कामाला देखील लागलेले आहेत. तरीही याबाबत नार्वेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. जागावाटपाचा निर्णय हा पूर्णतः पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात येईल. मला पक्षाने याआधीच खूप काही दिल्याने मी अत्यंत समाधानी आहे. पक्षाकडून मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या […]