Environmental activist Dhiraj Parab speaking on environmental destruction in Konkan महाराष्ट्र ताज्या बातम्या

निसर्ग जीवन देतो, पण नोट आणि वोट देत नसल्याने सर्वाधिक धोक्यात — धीरज परब

पर्यावरण संवर्धनासाठी केवळ झाडे लावणे नव्हे, तर अस्तित्वातील झाडे वाचवण्यासाठी जनचळवळ उभी राहण्याची गर कुडाळ: “आजच्या बदललेल्या व्यवस्थेत नोट आणि वोट या दोन गोष्टींनाच सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. निसर्ग आणि शुद्ध पर्यावरण आपल्याला जीवन देतात, मात्र त्यांच्याकडून नोट आणि वोट मिळत नसल्याने निसर्गच सर्वाधिक धोक्यात आला आहे,” असे स्पष्ट मत पर्यावरण कार्यकर्ते Dhiraj Parab यांनी व्यक्त […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

River Rejuvenation: महाराष्ट्राचे ऐतिहासिक पाऊल; देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचा प्रस्ताव – मंत्री पंकजा मुंडे यांचे सादरीकरण

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पुढाकार घेतला असून, यासाठी ‘राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण संकल्पना मांडण्यात आली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन या संदर्भातील देशातील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bamboo Policy : महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले; ‘बांबू उद्योग धोरण 2025’ जाहीर — पाशा पटेल

मुंबई : वाढतं तापमान (global warming) आणि कार्बन उत्सर्जन (carbon emission) ही आजच्या जगापुढील दोन सर्वात मोठी आव्हाने आहेत. या संकटावर मात करण्यासाठी bamboo हे पुढील generation साठी alternative energy source ठरू शकते, असं मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्राने ‘Bamboo Industry Policy 2025’ जाहीर करून देशात पर्यावरण संवर्धनाचा […]