ताज्या बातम्या महाराष्ट्र

Raju Shetti  : राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर खलबतं

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीची )Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झालेली असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली.  हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkanangale Lok Sabha) जागेबाबतचा अजूनही सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी (Swabhimani […]