राष्ट्रीय

रेवंथ रेड्डींनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, तब्बल 1 लाख जणांची उपस्थिती

तेलंगणा काँग्रेसचे अनुमुला रेवंथ रेड्डी यांनी आज तेलंगणात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रेवंथ रेड्डींसह 11 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. 56 वर्षांचे रेवंथ रेड्डी यांच्या शपथ विधीचा (Revanth Reddy took oath as Chief Minister of Telangana) कार्यक्रम लाल बहादुर शास्त्री स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आला होता. शपथविधी सोहळ्याला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

नॅशनल ड्रीम भारी पडलं; भारत जिंकायला निघाले होते, पण…केसीआर यांच्या अपयशामागे ही आहेत १० कारणं!

तेलंगणा तेलंगणात काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवताना दिसत आहे. तेलंगणाची निर्मिती २०१३ मध्ये झाली. म्हणजे त्यानंतरची ही तिसरी निवडणूक आहे. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले केसीआर यांच्यांसाठी हे मोठं अपयश मानलं जात आहे. केसीआर यांच्या अपयशामागील मुख्य कारण त्यांचा राष्ट्रीय राजकारणाकडे असणारा कल मानला जात आहे. बीआरएसच्या अपयशामागील १० कारणं

मुंबई ताज्या बातम्या राष्ट्रीय

विधानसभा निवडणूक : एक्झिट पोल्सनुसार राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपची सत्ता?

Twitter: @therajkaran Assembly Election 2023 Exit Poll: मुंबई मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगना आणि मिझोराम, या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडल्या. तेलंगनात मतदान पूर्ण झाल्यानंतर एग्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. अधिकतर एग्झिट पोलमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपला आघाडी मिळण्याचा अंदाज लावला जात आहे, तर दुसरीकडे तेलंगना आणि छत्तीसगडात काँग्रेसला आघाडी मिळणार असल्याचं […]

मुंबई

जळगाव लोकसभा : उन्मेष पाटील यांचे तिकीट भाजपा कापणार? ए टी नानांना पुन्हा संधी?

Twitter : @vivekbhavsar मुंबई जळगाव लोकसभा मतदारसंघातून (Jalgaon Lok Sabha) भारतीय जनता पक्षातर्फे सलग दोन वेळा निवडून आलेले ए टी नाना पाटील (Ex MP A T Nana Patil) यांना 2019 च्या निवडणुकीत डावण्यात आलं होते. त्यांच्याऐवजी तरुण चेहरा उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यात आले. मात्र, सध्या जिल्ह्यामध्ये गिरीश महाजन […]