शिंदेच्या ठाण्याचा उमेदवार ठरला ; लोकसभा लढवणारच ! प्रताप सरनाईक यांचं पत्र व्हायरल,
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गड असलेल्या ठाण्यात (Thane) भाजपचा डोळा होता. त्यामुळे ठाण्याची जागा कुणाला सुटणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत .आता या जागेचा तिढा सुटला असून शिंदेंच्या शिवसेनेकडेच ठाणे जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik )या जागेतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. […]