ताज्या बातम्या महाराष्ट्र

कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरणी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकावर कारवाईचे आदेश

X : @therajkaran नागपूर ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 18 रुग्णांच्या मृत्यू संबंधातील (Death in Kalwa hospital) अहवाल प्राप्त झाला आहे. घटना घडली तेव्हा सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापक त्याठिकाणी हजर असायला हवे होते; ते तिथे नव्हते. अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांना आदेश आजच्या आजच देण्यात येतील, असे […]

राष्ट्रीय

TMC नेत्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द, लोकसभेत ठराव मंजूर

नवी दिल्ली कॅश फॉर क्वेरी प्रकरणात ममत बॅनर्जींच्या टीएमसी पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra Expelled from Parliament) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या संबंधात लोकसभेत ठराव मंजूर करण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोईत्रांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मांडला. त्याला सभागृहाने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. सुरुवातीला या कारवाईला सभागृहातून विरोध केला जात होता. […]