राजकारण Impact : अखेर पुरातत्व विभाग नरमले; दंडासह RS 56,510 रक्कम अदा
महाड: दिवाळीच्या पहिल्या दिवशी प्रकाशाच्या पर्वातही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला अंधारात बुडाल्याची बातमी मंगळवारी “राजकारण” (TheRajkaran)ने उघड केल्यानंतर अखेर प्रशासन जागे झाले. तब्बल नऊ महिन्यांपासून थकीत असलेले वीज बिल पुरातत्व विभागाने भरले आहे. दंडासह ही रक्कम ₹56,510 इतकी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडावर दिवाळीच्या दिवशी उजेडाऐवजी अंधाराचे साम्राज्य पाहायला मिळाले. ही बाब […]

