ताज्या बातम्या महाराष्ट्र

आजचा प्रश्नोत्तराचा तास फक्त मुख्यमंत्र्यांचा…..!

X : @NalavadeAnant नागपूर एखाद्या अधिवेशनात आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या विभागांचा पूर्ण तब्बल एक तासाचा प्रश्नोत्तराचा तास कधी वाट्याला आला असे आज तरी दिसून आलेले नाही. मात्र मंगळवारी येथे सूरू असलेल्या हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी सकाळी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याच अखत्यारीतील विभागांचे तब्बल २२ प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदू वसाहतीतील जागा आरक्षण बदलून मुस्लिम कब्रस्तानसाठी दिली; चौकशी होणार

X: @therajkaran नागपूर: राज्यात २०१४ मध्ये काँग्रेसचे सरकार असताना विधानसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरे कॉलनी युनिट २० येथील श्रीराम मंदिर जवळील अडीच हजार मीटर जमीन भूखंड, आरक्षण हटवून एका खासगी संस्थेला कब्रस्तानसाठी देण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची आयुक्त पातळीच्या अधिकार्‍याद्वारे चौकशी करु, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत केली. भाजप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आराखडा तयार करणार – मंत्री उदय सामंत

X : @therajkaran नागपूर: वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ असलेले अनधिकृत व्यवसाय हटवण्याचे आदेश पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेला देण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कार्यवाहीसाठी सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली आहे. हे काम मोठे असून पूर्ण होण्यास ३-४ वर्षे लागतील. येत्या ३ महिन्यात विकास आराखडा तयार केला जाईल, असे उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत […]