परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठी शिकवणी अभियानांतर्गत अमराठी व्यावसायिक चालकांना मराठी प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्र ताज्या बातम्या

१ लाख चालक शिकले मराठी; भाषा अभियानाला मोठा प्रतिसाद, सरकारचा दावा

“मराठीचा मान राखणाऱ्याला महाराष्ट्र कवेत घेईल”; १५ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन, १७ ऑगस्टला समारोप मुंबई : राज्यातील व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी राबविण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला’ मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा परिवहन विभागाने केला आहे. राज्यभरातील एक लाखांहून अधिक अमराठी चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावे, असे […]

विधानसभेत मुंबईच्या डिसॅलिनेशन प्रकल्पाबाबत माहिती देताना उद्योगमंत्री उदय सामंत. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईच्या पाणीसुरक्षेसाठी ४,०७७ कोटींचा ‘डिसॅलिनेशन’ प्रकल्प; मनोरीत समुद्राच्या पाण्यापासून मिळणार गोडे पाणी

२०० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प; ४८ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य मुंबई : मुंबईच्या वाढत्या पाणीगरजा आणि भविष्यातील जलसुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, पश्चिम उपनगरातील मालाड येथील मनोरी येथे ४,०७७ कोटी रुपयांचा २०० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) क्षमतेचा समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण (Desalination) प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली. मुंबईला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session: मागाठाणे पाडकामावर विधिमंडळात संतापाचा स्फोट; बाऊन्सर्स कुणी आणले याची चौकशी करणार—उदय सामंत

नागपूर –: मुंबई उपनगरातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शुक्ला कंपाऊंड येथे 1967 पासून अस्तित्वात असलेल्या निवासी व व्यावसायिक बांधकामांवर विकासक–मनपा अधिकारी संगनमताने, बाऊन्सर्सच्या मदतीने अमानुष पद्धतीने घातलेला घाला हा मुद्दा आज विधानसभेच्या विशेष बैठकीत प्रचंड गाजला. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी ही लक्षवेधी उपस्थित करताच सत्तारूढ सदस्यांनीही संताप व्यक्त केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सुर्वे म्हणाले, “बाऊन्सर्सनी रहिवाशांना घरातून सामानसुद्धा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 4,99,321 कोटींचे सामंजस्य करार

महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : देवेंद्र फडणवीस दावोस : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नारायण राणेंसाठी पूर्ण ताकदीने काम करु – उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

X : @NalavadeAnant मुंबई: तिकिट वाटपावर चर्चा सुरु असताना महायुतीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केली. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर झाल्यास पूर्ण ताकदीने काम करु,अशी ग्वाहीही सामंत यांनी सकाळी दिली. सामंत […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नारायण राणेंच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब, किरण सामंतांची माघार, लढत ठरली

रत्नागिरी- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघआतून नारायण राणे हे भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. तर किरण सामंत यांनी माघार घेतल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलंय. महायुतीतला हा तिढा सामंजस्यानं सुटला असला तरी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी कुणाला मिळणार, याचा सस्पेन्स मात्र गेले काही दिवस सुरु होता. रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपानं आपल्या गळाला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राणे दादा की किरण भैय्या; सिंधुदुर्ग – रत्नागिरीत पेच कायम

X: @ajaaysaroj मुंबई: सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पेच अजूनही कायमच आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण दादा राणे की राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण भैय्या यावर महायुतीचे घोडे अडले आहे. काही दिवसांपूर्वीच उद्विग्न मनःस्थितीत किरण सामंत यांनी, नरेंद्र मोदींना पंतप्रधान (PM Narendra Modi) करण्यासाठी, एन डी ए चा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वर्षा बंगल्यावर मध्यरात्री रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, छ संभाजीनगरच्या जागेवरून खलबत

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली तरी अजूनही महायुतीतील मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा अजून सुटला नाही . रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri -Sindhudurg) , पालघर (Palghar), छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar)जागेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. कारण या जागेबाबत काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उदय सामंत (Uday Samant )आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)यांच्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे ऐवजी किरण सामंत यांना महायुतीची पसंती!

तळ कोकणात शिवसेना विरोधात शिवसेना असा जंगी सामना होणार! X: @milindmane70 मुंबई: येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तळ कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोकणचे सुपुत्र, माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण तातू राणे यांच्या ऐवजी शिंदे गटाचे नेते व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबईत मालमत्ता करत सूट; विधेयकाला विधान परिषदेत मंजूरी

X : @therajkaran मुंबई: मुंबई महापालिका मालमत्ता करात नागरिकांना सूट (exemption in property tax) देण्याविषयी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक २०२४ आज विधान परिषदेत संमत  झाले. मालमत्ता कराचा भार नागरिकांवर पडू नये, त्यासाठी हे विधेयक आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी यावेळी स्पष्ट केले. शेकाप सदस्य जयंत पाटील (PWP member Jayant Patil) यांनी या विधेयकावर […]