विश्लेषण महाराष्ट्र

भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय ठाकरे सेनेसाठी धोक्याची घंटा?

X : @NalawadeAnant मुंबई – काय हेडिंग वाचून दबकलात ना…… थोडे थांबा. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे (Niranjan Dawkhare) निवडून आले. पण तिकीट वाटपावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) या महाविकास आघाडीतल्या प्रमुख पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी “आमची या मतदारसंघात ८५ हजार पदवीधरांची नोंदणी असल्याचा” ठाम दावा […]

महाराष्ट्र

महाड : हेल्थकेअर कंपनीतील स्फोट; जिल्हाधिकाऱ्यांच्या  अध्यक्षतेखालील समिती बरखास्तीची मागणी

Twitter : @milindmane70 महाड महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये (blast in Blue Jet Healthcare company) झालेल्या 11 कामगारांच्या मृत्यूप्रकरणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती निपक्षपाती काम करेल, याबाबत साशंकता व्यक्त करत ही समिती बरखास्त करा, असा इशारा महाड विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे समन्वयक व शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड: शिदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे वर्चस्व कायम!

टवी महाड रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर झाला. या ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे आमदर भरत गोगवले यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. उर्वरित तीन ग्रामपंचायती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे गेल्या आहेत. महाड तालुक्यातील बावळे ग्रामपंचायतमध्ये केवळ सदस्य पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. महाडमध्ये २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या […]