धारावीत गौतम अदानींविरोधात आज ठाकरे गटाचं शक्तिप्रदर्शन
मुंबई धारावी बचावच्या नाऱ्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गट आज शनिवारी धारावीत भव्य मोर्चा काढणार आहेत. स्वत: उद्धव ठाकरे यांनी मोर्च्याचं नेतृत्व करण्याची घोषणा याआधीच केली आहे. धारावीमध्ये मोठ्या संख्येने पोस्टर्स लावले आहेत. ठाकरे गटाचे नेता आणि माजी आमदार बाबुराव माने यांनी शुक्रवारी मीडियाशी बोलताना सांगितलं की, हा मोर्चा धारावी टी जंक्शनपासून सुरू होऊन अडाणींच्या कार्यालयापर्यंत […]
								








