महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिउबाठा गटाला धक्का ; जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे शिवसेनेत सामिल

X: @therajkaran मुंबई: उल्हासनगरमधील ज्येष्ठ नेते, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने उद्धव ठाकरे शिवसेना गटाला जबर धक्का बसला आहे. चंद्रकांत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उबाठा) गटाचे दुसरे ज्येष्ठ नेते धनंजय बोडारे यांचे बंधू आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंद्रकांत बोडारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे विरोधात सुषमा अंधारे?

X : @milindmane70 मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha constituency) निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (MP Dr Shrikant Shinde) यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघातील दलित व बहुजन समाजाची मते निर्णायक ठरणार असल्याने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गोळीबाराचा CCTV Video आला समोर, खुर्चीत शांतपणे बसले होते महेश गायकवाड, मात्र…;रात्री पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

मुंबई भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले. महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या शरीरातील सहा गोळ्या बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. दरम्यान हिललाईन पोलीस स्टेशनमधील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये एका खोलीत काही जणं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महेश गायकवाडांच्या शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढल्या, प्रकृती अद्यापही गंभीर

मुंबई भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात तेही पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेचे केवळ राज्यभरातचं नाही तर देशभरात पडसाद उमटले आहे. अनेकांनी या वादामागे राजकीय कारण असल्याचाही आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि कल्याण शहरप्रमुख […]

ताज्या बातम्या

ज्या बोटाने भाजपला मतदान केले होते, ते सुऱ्याने कापून टाकले : नाना पटोले यांची टीका

Twitter : @therajkaran मुंबई जनतेला खोटी स्वप्ने दाखवून २०१४ साली सत्तेवर आलेल्या भाजपाचा खरा चेहरा जनतेला उमगला असून आपली फसवणूक झाल्याने जनतेला पश्चाताप होऊ लागला आहे. ‘एकही भूल कमल का फुल’ अशी प्रतिक्रीया लोकांमधून उमटली होती, आता तर, ज्या बोटाने भाजपाला मतदान केले ते बोटच कापून टाकण्याचा प्रकार मनाला सुन्न करणारा आहे. भाजपाला मतदान करून […]