NCP : विजय शिवतारेंचे तोंड आवरा : राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा
X : @NalavadeAnant मुंबई: तुमच्या – आमच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, तरच आपल्याला येत्या लोकसभा निवडणुकीत फायदा होणार आहे. अन्यथा महायुती फक्त कागदावरच आणि प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांमध्ये असाच विसंवाद राहिला तर अवघड जाऊ शकते, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळत दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय […]